खाद्यतेलाची विक्रि नविन डब्यातून करावी असा आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे जाहिर केला.
अन्न व भेसळ प्रतिबंधक नियम १९५५ नुसार खाद्यतेलाची विक्रि फक्त नविन डब्यातुनच करावी लागणार आहे.खाद्यतेलाचे
उत्पादक,वितरक,ठोक,किरकोळ विक्रेते यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत
एकदा वापरलेले डबे अथवा प्लॅस्टिकचे डबे पुन्हा वापरता येणार नाहीत.जुन्या डब्यातून विक्रि करणा-या विरुद्ध कठोर कारवाइ
करणेत येईल असा इशारा लोकल (हेल्थ) अँथाँरिटी,मेडिकल आँफिसर आँफ हेल्थ,कोल्हापूर म्युनिसिपल कार्पोरेशन यांनी
|